मुदखेड पंचायत समिती

नागरिकांची सनद पंचायत समिती मुदखेड

ग्राम विकास विभागाची संरचना व उद्दिष्टे

नागरकांची सनद स्वीकारणे हणजे मी शास कय अधिकार कमचार पदा धकार अशी त ा करतो क, मी सेवेत
असेपयत सामा य जनतेला शासनाने घेतले या नणयाची अंमलबजावणी करयास वचन बद असुन मी १) नागरकाना
सेवा पुरवणे 2) नागरकाना योजनाची माहती देणे ३) नागरकाशी संपक ४) नागरकाना काययाचे ान ५ )नागरकाना
कायालयाची ओळख ६) नागरकाना पुर वयात येणा-या सेवेचे नागरकाना महव पटवून देणे ७) नागरकाना अ भयती
वांतय. पारदश पंचायत रा य करावयास अनेक यन करयात आले. कामकाजपदत सरळ सोया भाषेत तयार
करयात आल.
१) पारदश पंचायत राज २) कायालयाची योजना वषयक जबाबदार ३) कायालयाची सं वधानीक जबाबदार ४)
कायालयाचे कामकाजाचे वाषक नयोजन ५) जनतेला माहती उपलध कन देणे ६) वकास कामाचा फलक ७) त ार
नवारण दवस ८) आधुनककरणाचा वापर ९) स मतीची गठन १०) पुरकार
पारदश पंचायत राज करावया या शासनाने महवाचे नणय घेतले आहे. ते नागरकां या सनदेशी संलन आहे.
संलन आहे.
१) माहतीचा अधिकार अ धनयत २००५
२) पारदशक पंचायत राज शासन १९९९
३) वलंबा या तबंध कायदा- २००५
४) दतर दरंगाई कायदा २००५
५) अ भलेख वगकरण २००५
६) लोकशाह दन २००३
७) टाचार नमुलन स मती
८) िजहा नयोजन स मती
९) नागरकाची सनद २००८
वरल कायदयानुसार मी गट वकास अ धकार पंचायत स मती मुदखेड नागरकाची सनद सद करत
आहे.

अ.क्र. योजनेचे नाव जबाबदार अधिकारी तालुका / उपविभाग स्तर जिल्हा स्तर
1महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाग्राम पंचायत अधिकारीगट विकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेडउपमुख्य कार्यकारी अधिकारी (मनरेगा)
2बायोगॅस संयंत्रग्राम पंचायत अधिकारीकृषी अधिकारी / गट विकास अधिकारीकृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड
3विशेष घटक योजना अंतर्गत विहीर व अवजारेग्राम पंचायत अधिकारीकृषी अधिकारी / गट विकास अधिकारीकृषी विकास अधिकारी
4खते-बियाणे परवानेग्राम पंचायत अधिकारीकृषी अधिकारी / गट विकास अधिकारीकृषी विकास अधिकारी
5विविध योजनेंतर्गत बियाणे, कीटकनाशके, अवजारेग्राम पंचायत अधिकारीकृषी अधिकारी / गट विकास अधिकारीकृषी विकास अधिकारी
6जिल्हा परिषद अनुदानातून कृषी विकासाच्या विविध योजनाग्राम पंचायत अधिकारीकृषी अधिकारी / गट विकास अधिकारीकृषी विकास अधिकारी
7महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवज्योती अभियानग्राम पंचायत अधिकारीगट विकास अधिकारीउपमुख्य कार्यकारी अधिकारी
8रमाई आवास योजनाग्राम पंचायत अधिकारीगट विकास अधिकारीसहाय्यक समाज कल्याण आयुक्त
9जिल्हा ग्राम विकास निधी अंतर्गत कामेग्राम पंचायत अधिकारीगट विकास अधिकारी / उप अभियंताकार्यकारी अभियंता
10पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमसरपंच / ग्रामसेवकगट विकास अधिकारी / उप अभियंताप्रकल्प संचालक
11संपूर्ण स्वच्छता अभियानसरपंच / ग्राम पंचायत अधिकारीगट विकास अधिकारीउपमुख्य कार्यकारी अधिकारी
12ग्रामपंचायत अंतर्गत कामेसरपंच / ग्राम पंचायत अधिकारीगट विकास अधिकारी / उप अभियंताकार्यकारी अभियंता
13दलित वस्ती सुधार योजनासरपंच / ग्राम पंचायत अधिकारीगट विकास अधिकारी / उप अभियंतासमाज कल्याण अधिकारी
14समाज कल्याण विभागाच्या विविध योजनासरपंच / ग्राम पंचायत अधिकारीगट विकास अधिकारीसमाज कल्याण अधिकारी
15वित्त आयोग अंतर्गत कामेसरपंच / ग्राम पंचायत अधिकारीगट विकास अधिकारीकार्यकारी अभियंता
16मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीप्राथमिक शिक्षकगट शिक्षण अधिकारी / गट विकास अधिकारीशिक्षणाधिकारी (प्राथमिक)
17एकात्मिक बाल सेवा योजनाअंगणवाडी कार्यकर्ताबाल विकास प्रकल्प अधिकारीउपमुख्य कार्यकारी अधिकारी
18महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजनाअंगणवाडी कार्यकर्ता / ग्रामसेवकबाल विकास प्रकल्प अधिकारीउपमुख्य कार्यकारी अधिकारी
19महिला समुपदेशन केंद्रअंगणवाडी कार्यकर्ता / वैद्यकीय अधिकारीबाल विकास प्रकल्प अधिकारीउपमुख्य कार्यकारी अधिकारी
20अंगणवाडी लाभार्थ्यांची वैद्यकीय तपासणीमुख्याध्यापक / ग्राम शिक्षण समितीतालुका आरोग्य अधिकारीजिल्हा आरोग्य अधिकारी
21शालेय पोषण आहारमुख्याध्यापकगट शिक्षण अधिकारी / तहसीलदारजिल्हा पुरवठा अधिकारी
22गणवेश वाटपमुख्याध्यापकगट शिक्षण अधिकारीजिल्हा पुरवठा अधिकारी
23शिक्षण विभागाच्या इतर योजनामुख्याध्यापकगट शिक्षण अधिकारीशिक्षणाधिकारी
24शाळा बांधकाम व दुरुस्तीमुख्याध्यापक / अभियंतागट शिक्षण अधिकारीकार्यकारी अभियंता
25अपंग विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम अवयवमुख्याध्यापकतालुका आरोग्य अधिकारीजिल्हा आरोग्य अधिकारी
26विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणीमुख्याध्यापकतालुका आरोग्य अधिकारीजिल्हा आरोग्य अधिकारी
27लसीकरणआरोग्य कर्मचारीतालुका आरोग्य अधिकारीजिल्हा आरोग्य अधिकारी
28रोग निदान शिबिरेवैद्यकीय अधिकारीतालुका आरोग्य अधिकारीजिल्हा आरोग्य अधिकारी
29कुटुंब कल्याण कार्यक्रमआरोग्य कर्मचारीतालुका आरोग्य अधिकारीजिल्हा आरोग्य अधिकारी
30प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामअभियंतातालुका आरोग्य अधिकारीकार्यकारी अभियंता
31जननी सुरक्षा योजनावैद्यकीय अधिकारीतालुका आरोग्य अधिकारीकार्यकारी अभियंता
32पाणी नमुना तपासणीग्राम पंचायत अधिकारीतालुका आरोग्य अधिकारीजिल्हा आरोग्य अधिकारी
33इतर आरोग्य कार्यक्रमआरोग्य कर्मचारीतालुका आरोग्य अधिकारीजिल्हा आरोग्य अधिकारी
34प्रधानमंत्री ग्राम सडक योजनाअभियंताउपअभियंताकार्यकारी अभियंता
35रस्ते व पुल बांधकामअभियंताउपअभियंताकार्यकारी अभियंता
36स्थानिक विकास निधी कामेअभियंताउपअभियंताकार्यकारी अभियंता
37खासदार विकास निधी कामेअभियंताउपअभियंताकार्यकारी अभियंता
38विशेष दुरुस्ती (रस्ते)अभियंताउपअभियंताकार्यकारी अभियंता
39पूरहानी कामेअभियंताउपअभियंताकार्यकारी अभियंता
40डोंगर विकास कामेअभियंताउपअभियंताकार्यकारी अभियंता
41रोजगार हमी अंतर्गत कामेअभियंताउपअभियंताकार्यकारी अभियंता
42लघु सिंचन कामेअभियंताउपअभियंताकार्यकारी अभियंता
43कोल्हापूर पद्धतीचे बंधारेअभियंताउपअभियंताकार्यकारी अभियंता
44लघुपाटबंधारे दुरुस्तीअभियंताउपअभियंताकार्यकारी अभियंता
45पाणी पुरवठा योजनाअभियंताउपअभियंताकार्यकारी अभियंता
46जवाहर विहीरग्रामसेवकउपअभियंताकार्यकारी अभियंता
47तीर्थ क्षेत्र विकास निधीग्रामसेवकगट विकास अधिकारीकार्यकारी अभियंता
48ग्रामीण पाणी पुरवठाग्रामसेवकउपअभियंताकार्यकारी अभियंता
49जलस्वराज्य योजनासमितीउपअभियंताकार्यकारी अभियंता
50शिवकालीन पाणी पुरवठा योजनासमितीउपअभियंताकार्यकारी अभियंता
51विहीर योजनासमितीउपअभियंताकार्यकारी अभियंता
52नळ पाणी पुरवठा दुरुस्तीग्रामसेवकउपअभियंताकार्यकारी अभियंता
53जनावरांचे लसीकरणपशुधन अधिकारीपशुधन विकास अधिकारीजिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
54जनावरांचे रोग निदानपशुधन अधिकारीपशुधन विकास अधिकारीजिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
55कृत्रिम रेतन कार्यक्रमपशुधन अधिकारीपशुधन विकास अधिकारीजिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
56पशुसंवर्धन इतर योजनापशुधन अधिकारीपशुधन विकास अधिकारीजिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
अ. क्र. कार्यसूची जबाबदार कर्मचारी / अधिकारी कार्यपूर्तीचा कालावधी विहित मुदतीत कार्यपूर्ती न झाल्यास तक्रार कुठे करावी
1 जन्म नोंदणीचा दाखला देणे (5 वर्षांच्या आत) ग्राम पंचायत अधिकारी 2 दिवस गट विकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड
2 मृत्यू नोंदणीचा दाखला देणे (5 वर्षांच्या आत) ग्राम पंचायत अधिकारी 2 दिवस गट विकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड
3 विवाह नोंदणीचा दाखला देणे (5 वर्षांच्या आत) ग्राम पंचायत अधिकारी 2 दिवस गट विकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड
4 फेरफार अर्जावर कार्यवाही करणे ग्राम पंचायत अधिकारी 30 दिवस गट विकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड
5 ग्रामपंचायत येणे दाखला ग्राम पंचायत अधिकारी 2 दिवस गट विकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड
6 खाजगी नळ जोडणी परवाना देणे / नाकारणे ग्राम पंचायत अधिकारी 30 दिवस गट विकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड
7 व्यवसाय परवाना देणे / नाहरकत दाखला देणे ग्राम पंचायत अधिकारी 30 दिवस गट विकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड
8 विद्युत जोडणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र देणे सरपंच / ग्राम पंचायत अधिकारी 2 दिवस गट विकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड
9 दारिद्र्य रेषेखालील (BPL) प्रमाणपत्र देणे सरपंच / ग्राम पंचायत अधिकारी 2 दिवस गट विकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड
10 नमुना नं. 8 चा उतारा देणे ग्राम पंचायत अधिकारी 2 दिवस गट विकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड
11 जनावरांच्या आरोग्याचा दाखला देणे पशुधन विकास अधिकारी 2 दिवस पशुधन विकास अधिकारी (विस्तार)
12 जनावरांचे शवविच्छेदन अहवाल व मृत्यू दाखला देणे पशुधन विकास अधिकारी 2 दिवस पशुधन विकास अधिकारी (विस्तार)
13 जनतेकडून आलेल्या तक्रारींचे निराकरणाबाबत अंतरिम उत्तर देणे ग्राम पंचायत अधिकारी / गट विकास अधिकारी 21 दिवस उच्चस्तरीय अधिकारी / जिल्हा परिषद

पंचायत राज सं थांची सं वधानक जबाबदार
ामपंचायतीची सं वधानक जबाबदार:
महारा ामपंचायत अ धनयम व याअंतगत केलेल नयम यानुसार ामपंचायतीने काम करणे बंधनकारक आहे.
ामपंचायतीची कामे :- ामपंचायतीना यां या काय े ात जनतेसाठ पाणी पुरवठा व वछता, र ते सांडपाणी,
घनकचरा यवथापन गावातील पथदवे इयाद सु वधा पुर वणे सामाजीक, आथक, सां कृतीक, मागासवगयाचे
कयाण महला व बालकयाणाचे व वध उप म हाती घेणे बंधनकारक आहे. ामपंचायत हदतील जम, मृ यु,
उपजतमृ यु, ववाह इयाद या नद घेणे म ात आहे ामथानी मागणी के यानुसार ामसभेची व
ामपंचायती या
सरपंचाची कतयः
अ धनयमानुसार सरपंच यांना कायकार शती दान केल असून ते ामपंचायतीचे मुख हणून कामकाज पाहातो.
सरपंच पंचायती या सभेचे वनीमयन करेल व पंचायती या सव अ धका-यानी /कमचा-यानी केले या कृती व
कायवाहवर देखरेख व नयं ण ठेवेल अ धनयमानुसार आवयक असलेल सव ववरणे व अहवाल तयार ठेवयाची
यवथा करेल. अ धनयमानुसार तसेच शासना या नदशाखाल देणे आवयक असतील अशी ती माणप े
आपया सहने व पंचायती या मु े नशी देतील, दान करयात आले या अ धकाराचा वापर कन आवयक काय
पार पाडेल, गाव पातळीवर व वध वकास काय म अ भयान व योजनेत लोकांचा सहभाग घेउन गाव समृ द
करयाचा यन करेल.

सरपंचाची कतयः
अ धनयमानुसार सरपंच यांना कायकार शती दान केल असून ते ामपंचायतीचे मुख हणून कामकाज पाहातो.
सरपंच पंचायती या सभेचे वनीमयन करेल व पंचायती या सव अ धका-यानी /कमचा-यानी केले या कृती व
कायवाहवर देखरेख व नयं ण ठेवेल अ धनयमानुसार आवयक असलेल सव ववरणे व अहवाल तयार ठेवयाची
यवथा करेल. अ धनयमानुसार तसेच शासना या नदशाखाल देणे आवयक असतील अशी ती माणप े
आपया सहने व पंचायती या मु े नशी देतील, दान करयात आले या अ धकाराचा वापर कन आवयक काय
पार पाडेल, गाव पातळीवर व वध वकास काय म अ भयान व योजनेत लोकांचा सहभाग घेउन गाव समृ द
करयाचा यन करेल.
ामसेवकांची कामे :- ामसेवक हा ामपंचायतीचा स चव हणून कामकाज पाहातो.
1. ामसभे या व मासीक सभे या अनुषंगाने कामे, ामसभा व मा सक सभेसमोर जमा व खच
मंजुरसाठ ठेवणे.
2. व वध वपाचे ामथांना दाखले देणे.
3. ामपंचायत ह दतील वेगवेगळे कर वसुल करणे, याची नद घेवून कराचीरकम बँकेत भरणे, अगामी
वषासाठ कराची मागणी तयार कन मागणी देयकेपाठ वणे.
4. ामपंचायतीचे अंदजपक वहत मुदतीत अ धनयमानुसार तयार कन पंचायत स मती कडे सादर करणे.
5. पकावरल व वध रोगाबाबत मा थाना जाहर दवंडी वारे माहती देणे.


6. साथरोग तबंधक उपाययोजना करणे पुरेसा ट. सी. एल. साठा ठेवणे व याचा पाणी शु दकरणासाठ
नयमीत वापर करणे.
7. गावातील साथी या आजाराबाबत ाथमीक माहती आरो य अ धकार व गट वकास अ धकार यांना देणे
8. गावातील पाणीपुरवठा योजनेची देखभाल दु त व संनयं ण करणे.
9. जम, मृ यु, उपजतमृ यु व ववाह नदणी करणे व या अनुशंगाने नबंधक हणून काम पाहाणे.
10. ामपंचायत लेखा नमुणा 01 ते 28 व इतर (शोचालय, वृ लागवड इयाद अयावत करणे, याची
जोपासना करणे तसेच ामपंचायती या आथक नधीची सनयं ण करणे.
11. ामपातळीवर वेगवेगळे अ भयान व योजना लोकसहभागात राब वणे.

ज.प. तरावर वकास कामासाठ येक महयात मा. मु य कायकार अ धकार िज.प. नांदेड यांचे अनुमतीने
समवय सभा घे यात येवून वभाग मुखाचाव तालु यातील आढावा घे यात येतो..

1) मा. मु य कायकार अ धकार :- अय
2) मा. उपमु य कायकार अ धकार :- स चव
3) मा. वभाग मुख :- सदय
4) सव गट वकास अ धकार :- सदय

ामथाची सनद सद करणे
गट वकास अ धका-याचे नाव :- ी. शेखर उमाकांतराव देशमुख

अ. क्र. योजनेचे नाव ग्राम स्तर (जबाबदार अधिकारी) तालुका / उपविभाग स्तर जिल्हा / उपजिल्हा स्तर
1 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना ग्राम पंचायत अधिकारी गट विकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड प्रकल्प संचालक / उपमुख्य कार्यकारी अधिकारी
2 स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना (पायाभूत सुविधा) ग्राम पंचायत अधिकारी गट विकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड प्रकल्प संचालक / उपमुख्य कार्यकारी अधिकारी
3 आरआरएबीए ग्राम योजना ग्राम पंचायत अधिकारी गट विकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड प्रकल्प संचालक / उपमुख्य कार्यकारी अधिकारी
4 दलित वस्ती सुधार योजना ग्राम पंचायत अधिकारी गट विकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड प्रकल्प संचालक / उपमुख्य कार्यकारी अधिकारी
5 15 वा वित्त आयोग कामे ग्राम पंचायत अधिकारी गट विकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड उपमुख्य कार्यकारी अधिकारी
6 शासन व जिल्हा परिषद योजनांचे पंचायत समितीमार्फत अंमलबजावणी ग्राम पंचायत अधिकारी गट विकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड उच्चस्तरीय अधिकारी / जिल्हा परिषद खाते प्रमुख
7 पंचायत समितीच्या विविध योजना ग्राम पंचायत अधिकारी गट विकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड उच्चस्तरीय अधिकारी / जिल्हा परिषद खाते प्रमुख
8 स्थानिक विकास अंतर्गत कामे ग्राम पंचायत अधिकारी गट विकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद
9 वर्गखोल बांधकाम मुख्याध्यापक गट शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. नांदेड
10 किचन शेड बांधकाम मुख्याध्यापक गट शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. नांदेड
अ. क्र. योजनेचे नाव जबाबदार अधिकारी तालुका / उपविभाग स्तर जिल्हा स्तर
1 जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ग्राम पंचायत अधिकारी गट विकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड प्रकल्प संचालक
2 स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना ग्राम पंचायत अधिकारी गट विकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड प्रकल्प संचालक
3 प्रधानमंत्री आवास योजना / पंडित दीनदयाल उपाध्याय आवास योजना ग्राम पंचायत अधिकारी गट विकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड प्रकल्प संचालक
4 रमाई आवास योजना ग्राम पंचायत अधिकारी गट विकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड सहाय्यक समाज कल्याण आयुक्त, नांदेड
5 शबरी आवास योजना ग्राम पंचायत अधिकारी गट विकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड प्रकल्प संचालक, आदिवासी विभाग, किनवट
अ. क्र. योजनेचे नाव जबाबदार अधिकारी तालुका / उपविभाग स्तर जिल्हा स्तर
1 संपूर्ण स्वच्छता वैयक्तिक शौचालय योजना
शालेय व अंगणवाडी स्वच्छता गृह
ग्राम पंचायत अधिकारी गट विकास अधिकारी
पंचायत समिती मुदखेड
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता)
अ. क्र. योजनेचे नाव जबाबदार अधिकारी तालुका / उपविभाग स्तर जिल्हा स्तर
1 शिलाई मशीन वाटप योजना ग्राम पंचायत अधिकारी गट विकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड समाज कल्याण अधिकारी, जि.प. नांदेड
2 अनुजाती / नवबौद्ध कुटुंबांना अर्थसाहाय्य (विघ्नयोग) ग्राम पंचायत अधिकारी गट विकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड उच्चस्तरीय अधिकारी / जिल्हा परिषद खाते प्रमुख
3 दलित वस्ती सुधार योजना ग्राम पंचायत अधिकारी गट विकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड समाज कल्याण अधिकारी, जि.प. नांदेड
4 वृद्ध कलाकारांना मानधन मंजूर योजना ग्राम पंचायत अधिकारी गट शिक्षण अधिकारी समाज कल्याण अधिकारी, जि.प. नांदेड
5 मागासवर्गीय मुलांना उपस्थिती भत्ता मुख्याध्यापक गट शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. नांदेड
6 पुस्तक पेढी योजना मुख्याध्यापक गट शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. नांदेड
7 अपंग मुलांसाठी कृत्रिम अवयव बसवणे मुख्याध्यापक गट शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. नांदेड
8 मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मुख्याध्यापक गट शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. नांदेड
अ. क्र. योजनेचे नाव जबाबदार अधिकारी तालुका / उपविभाग स्तर जिल्हा स्तर
1 मुलांना सायकल पुरवठा / इतर शासकीय वैयक्तिक लाभाच्या योजना ग्राम पंचायत अधिकारी गट विकास अधिकारी
पंचायत समिती मुदखेड
समाज कल्याण अधिकारी
जि.प. नांदेड
2 अहिल्याबाई होळकर मोफत वसतिगृह योजना मुख्याध्यापक गट शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकारी
अ. क्र. योजनेचे नाव जबाबदार अधिकारी तालुका / उपविभाग स्तर जिल्हा स्तर
1 पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना मुख्याध्यापक गट शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. नांदेड
2 शालेय पोषण आहार योजना मुख्याध्यापक गट शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. नांदेड
3 सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना मुख्याध्यापक गट शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. नांदेड
4 सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती मुख्याध्यापक गट शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. नांदेड
5 अवघड व्यवसाय शिष्यवृत्ती मुख्याध्यापक गट शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. नांदेड
6 गुणवत्ता शिष्यवृत्ती मुख्याध्यापक गट शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. नांदेड
7 शिक्षण फी परतावा योजना मुख्याध्यापक गट शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. नांदेड
अ. क्र. योजनेचे नाव जबाबदार अधिकारी तालुका / उपविभाग स्तर जिल्हा स्तर
1 मुलांना शाळेपर्यंत जाण्यासाठी व येण्यासाठी बस सुविधा उपलब्ध करून देणे मुख्याध्यापक गट शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. नांदेड
अ. क्र. योजनेचे नाव जबाबदार अधिकारी तालुका / उपविभाग स्तर जिल्हा स्तर
1 बायोगॅस संयंत्र बांधणी कार्यक्रम ग्राम पंचायत अधिकारी गट विकास अधिकारी
पंचायत समिती मुदखेड
कृषी विकास अधिकारी, जि.प. नांदेड
2 नादुरुस्त बायोगॅस संयंत्र दुरुस्ती योजना ग्राम पंचायत अधिकारी गट विकास अधिकारी
पंचायत समिती मुदखेड
कृषी विकास अधिकारी, जि.प. नांदेड
अ. क्र. कामाचे नाव जबाबदार अधिकारी (ग्राम/स्थळ स्तर) तालुका / उपविभाग स्तर जिल्हा स्तर
1 रस्ते विकास कामे कनिष्ठ / शाखा अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद
2 रस्त्यांची किरकोळ व विशेष दुरुस्ती कामे कनिष्ठ / शाखा अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद
3 स्थानिक विकास निधी कामे कनिष्ठ / शाखा अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद
4 वैधानिक विकास अंतर्गत कामे कनिष्ठ / शाखा अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद
5 पुरहानी कामे कनिष्ठ / शाखा अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद
6 15 वा वित्त आयोग अंतर्गत कामे कनिष्ठ / शाखा अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद
7 प्राथमिक आरोग्य केंद्र / उपकेंद्र बांधकामे कनिष्ठ / शाखा अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद
8 डोंगर विकास निधी अंतर्गत कामे कनिष्ठ / शाखा अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद
9 जिल्हा परिषद व पंचायत समिती अनुदानातील कामे कनिष्ठ / शाखा अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद
10 इतर योजना अंतर्गत कामे कनिष्ठ / शाखा अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद
11 पशुवैद्यकीय दवाखाना दुरुस्ती कनिष्ठ / शाखा अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद
12 महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना (मनरेगा) ग्राम पंचायत अधिकारी
कनिष्ठ / शाखा अभियंता
गट विकास अधिकारी
पंचायत समिती मुदखेड
उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक, जि.प. नांदेड
अ. क्र. कामाचे नाव जबाबदार अधिकारी (ग्राम/स्थळ स्तर) तालुका / उपविभाग स्तर जिल्हा स्तर
1 पाझर तलाव कामे कनिष्ठ / शाखा अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता (लघुपाटबंधारे), जिल्हा परिषद
2 कोल्हापूर बंधारा कामे कनिष्ठ / शाखा अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता (लघुपाटबंधारे), जिल्हा परिषद
3 इतर लघु सिंचन कामे कनिष्ठ / शाखा अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता (लघुपाटबंधारे), जिल्हा परिषद
4 वनराई बंधारे कनिष्ठ / शाखा अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता (लघुपाटबंधारे), जिल्हा परिषद
5 लघु सिंचन दुरुस्ती कामे कनिष्ठ / शाखा अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता (लघुपाटबंधारे), जिल्हा परिषद
6 उपसा जल सिंचन योजना कनिष्ठ / शाखा अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता (लघुपाटबंधारे), जिल्हा परिषद
7 संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना
(जि.प. 20% / पं.स. 30% कामे)
कनिष्ठ / शाखा अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता (लघुपाटबंधारे), जिल्हा परिषद
8 रोजगार हमी योजना कामे कनिष्ठ / शाखा अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता (लघुपाटबंधारे), जिल्हा परिषद
9 इतर योजना अंतर्गत कामे कनिष्ठ / शाखा अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता (लघुपाटबंधारे), जिल्हा परिषद
अ. क्र. कामाचे नाव जबाबदार अधिकारी (ग्राम/स्थळ स्तर) तालुका / उपविभाग स्तर जिल्हा स्तर
1 नियमित ग्रामीण पाणी पुरवठा योजना कनिष्ठ / शाखा अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा), जिल्हा परिषद
2 खुल्या विहीर योजना कनिष्ठ / शाखा अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा), जिल्हा परिषद
3 जलधारा अंतर्गत पाणी पुरवठा योजना कनिष्ठ / शाखा अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा), जिल्हा परिषद
4 जलस्वराज्य अंतर्गत योजना कनिष्ठ / शाखा अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा), जिल्हा परिषद
5 वाढीव वेग ग्रामीण पाणी पुरवठा योजना कनिष्ठ / शाखा अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा), जिल्हा परिषद
6 महाजल अंतर्गत योजना कनिष्ठ / शाखा अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा), जिल्हा परिषद
7 विहीर बांधकाम कामे कनिष्ठ / शाखा अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा), जिल्हा परिषद
8 शिवकालीन पाणी पुरवठा योजना कनिष्ठ / शाखा अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा), जिल्हा परिषद
9 पाणी पुरवठा योजना देखभाल व दुरुस्ती कनिष्ठ / शाखा अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा), जिल्हा परिषद
10 स्थानिक विकास निधी अंतर्गत कामे कनिष्ठ / शाखा अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा), जिल्हा परिषद
11 इतर योजना अंतर्गत कामे कनिष्ठ / शाखा अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा), जिल्हा परिषद

नागरिकांची सनद
पंचायत समिती मुदखेड
जिल्हा नांदेड.

नागरीकांची सनद

प्रस्तावना

:- सामान्य जनतेचे जिवनमान सुखकारक व्हावे, प्रशासकिय कामाची माहिती व्हावी, शासनाने घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयाची ओळख व्हावी, तसेच वैयक्तीक लाभाच्या योजना करत असताना त्यास आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत. योजना कशी व कोणती राबवावयाची असते त्यांची माहिती होणे आवश्यक असते.शासनाने प्रशासकिय कामकाजाकरीता अनेक शासकिय कार्यालय निर्माण करून प्रत्येक कार्यालयाला विशिष्ट जबाबदारी प्रदान केली आहे. प्रशासनामधील अधिकारी / कर्मचारी कोण आहेत. त्याची जबाबादारी काय आहे? सामान्य जनता आताप्रशासनावर केंद्रीत करून आपल्या न्याय मागणी करीता सक्रीय झालेली आहेत. यातच परत नागरीकाना त्यांचे अधिकारी कर्तव्य समजावण्यासाठी शासनाने वेळोवेळी निर्णय घेतले आहेत. ती सामान्य जनतेच्या हिताची असुन ग्रामपंचायत ते मंत्रालयीन स्तरावरील लागू आहेत. यात पारदर्शकता निर्माण होवुन सर्व सामान्यांना न्याय मिळत गेला आहे. हि सनद प्रत्येक कार्यालयाने स्विकारणे आहे.

परिशीष्ठ – १ ग्राम विकास विभागाची संरचना व उदीष्टे

नागरीकांची सनद स्विकारणे म्हणजे मी शासकिय अधिकारी कर्मचारी पदाधिकारी अशी प्रतिज्ञा करतो कि, मी सेवेत असेपर्यंत सामान्य जनतेला शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास वचन बध्द असुन मी १) नागरीकाना सेवा पुरवणे 2) नागरीकाना योजनाची माहिती देणे ३) नागरीकाशी संपर्क ४) नागरीकाना कायद्याचे ज्ञान ५ )नागरीकाना कार्यालयाची ओळख ६) नागरीकाना पुरविण्यात येणा-या सेवेचे नागरीकाना महत्व पटवून देणे ७) नागरीकाना अभिव्यक्ती स्वांतत्र्य. पारदर्शी पंचायत राज्य करावयास अनेक प्रयत्न करण्यात आले. कामकाजपध्दत सरळ सोप्या भाषेत तयार करण्यात आली. ) पारदर्शी पंचायत राज ) कार्यालयाची योजना विषयक जबाबदारी ३) कार्यालयाची संविधानीक जबाबदारी ४) कार्यालयाचे कामकाजाचे वार्षीक नियोजन ५) जनतेला माहिती उपलब्ध करून देणे ६) विकास कामाचा फलक ७) तक्रार निवारण दिवस ८) आधुनिकीकरणाचा वापर ९) समितीची गठन १०) पुरस्कार पारदर्शी पंचायत राज करावयाच्या शासनाने महत्वाचे निर्णय घेतले आहे. ते नागरीकांच्या सनदेशी संलग्न आहे. १) माहितीचा अधिकार अधिनियत २००५ २) पारदर्शक पंचायत राज प्रशासन १९९९ ३) विलंबाच्या प्रतिबंध कायदा- २००५ ४) दप्तर दिरंगाई कायदा २००५ ५) अभिलेख वर्गीकरण २००५ ६) लोकशाही दिन २००३ ७) भ्रष्टाचार निर्मुलन समिती ८) जिल्हा नियोजन समिती ९) नागरीकाची सनद २००८ वरील कायदयानुसार मी गटविकास अधिकारी पंचायत समिती मुदखेड नागरीकाची सनद प्रसिध्द करीत आहे.

परीशीष्ट दोन- २

 मुदखेड पंचायत समिती अंतर्गत योजना विषयक जबाबदारी पंचायत राज व्यवस्थेतील जिल्हा परीषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या स्व उत्पनाच्या योजना राज्य शासनाने हस्तांतरीत केलेल्या योजना, अभिकरण तत्वावर राबविण्यात येणा-या योजना व केंद्र शासन पुरस्कृत योजनेचा समावेश या प्रकरणात केलेल्या आहे. यामध्ये साधारणात योजना अमलबजावणी साठी ग्राम, तालुका, उपविभाग व जिल्हास्तरावर कोणाची जबाबदारी आहे हे निश्चीत केलेले आहे. टीप: योजनेच्या अमलबजावणीच्या जबाबदारी बाबत संबंधित कर्मचारी / अधिकारी यांच्यामध्ये स्थानीक परिस्थिीतीनुसार बदल असु शकेल तसेच वरील योजनाची यादी ही केवळ मार्गदर्शन या व्यतीरिक्त योजनेच्या त्यामध्ये समावेश असु शकेल

योजना व जबाबदार अधिकारी

अ.क्रयोजनेचे नावग्रामस्तरतालुका / उपविभागस्तरजिल्हा स्तर
1महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाग्राम पंचायत अधिकारीगटविकास अधिकारीउपमुख्य कार्यकारी अधिकारी
2बायोगॅस संयंत्रग्राम पंचायत अधिकारीगटविकास अधिकारी / कृषी अधिकारीकृषी विकास अधिकारी
3विशेष घटक योजनाग्राम पंचायत अधिकारीगटविकास अधिकारीकृषी विकास अधिकारी
4खते-बियाणे परवानेग्राम पंचायत अधिकारीगटविकास अधिकारीकृषी विकास अधिकारी
5कृषी साहित्य योजनाग्राम पंचायत अधिकारीगटविकास अधिकारीकृषी विकास अधिकारी
6कृषी विकास योजनाग्राम पंचायत अधिकारीगटविकास अधिकारीकृषी विकास अधिकारी
7ग्रामीण जीवनोन्नती अभियानग्राम पंचायत अधिकारीगटविकास अधिकारीप्रकल्प संचालक
8रमाई आवास योजनाग्राम पंचायत अधिकारीगटविकास अधिकारीसमाज कल्याण अधिकारी
9ग्राम विकास निधीग्राम पंचायत अधिकारीगटविकास अधिकारी / अभियंताकार्यकारी अभियंता
10पाणलोट विकाससरपंच / ग्रामसेवकगटविकास अधिकारीप्रकल्प अधिकारी
11स्वच्छता अभियानसरपंचगटविकास अधिकारीउपमुख्य अधिकारी
12ग्रामपंचायत कामेसरपंचगटविकास अधिकारीउपमुख्य अधिकारी
13दलित वस्ती योजनासरपंचगटविकास अधिकारीसमाज कल्याण अधिकारी
14समाज कल्याण योजनासरपंचगटविकास अधिकारीसमाज कल्याण अधिकारी
15वित्त आयोग योजनासरपंचगटविकास अधिकारीअभियंता
16शिष्यवृत्ती योजनाशिक्षकगटशिक्षण अधिकारीशिक्षणाधिकारी
17बाल सेवा योजनाअंगणवाडीबालविकास अधिकारीउपमुख्य अधिकारी
18महिला व बाल योजनाअंगणवाडीबालविकास अधिकारीउपमुख्य अधिकारी
19महिला समुपदेशनअंगणवाडीबालविकास अधिकारीउपमुख्य अधिकारी
20आरोग्य तपासणीशाळाआरोग्य अधिकारीजिल्हा आरोग्य अधिकारी
21पोषण आहारशाळातहसीलदारपुरवठा अधिकारी
22गणवेश वाटपशाळातहसीलदारपुरवठा अधिकारी
23शिक्षण योजनाशाळाशिक्षण अधिकारीजिल्हा अधिकारी
24शाळा बांधकामशाळाअभियंताकार्यकारी अभियंता
25अपंग सहाय्यशाळाआरोग्य अधिकारीजिल्हा अधिकारी
26विद्यार्थी तपासणीशाळाआरोग्य अधिकारीजिल्हा अधिकारी
27लसीकरणआरोग्य कर्मचारीआरोग्य अधिकारीजिल्हा अधिकारी
28रोग निदानवैद्यकीय अधिकारीतालुका अधिकारीजिल्हा अधिकारी
29कुटुंब कल्याणआरोग्य कर्मचारीतालुका अधिकारीजिल्हा अधिकारी
30आरोग्य केंद्र बांधकामअभियंताउप अभियंताकार्यकारी अभियंता
31जननी सुरक्षावैद्यकीय अधिकारीआरोग्य अधिकारीअभियंता
32पाणी तपासणीग्रामसेवकआरोग्य अधिकारीजिल्हा अधिकारी
33राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमआरोग्य कर्मचारीतालुका अधिकारीजिल्हा अधिकारी
34प्रधानमंत्री ग्रामसड़क योजनाअभियंताउप अभियंताकार्यकारी अभियंता
35रस्ते व पूल कामेअभियंताउप अभियंताकार्यकारी अभियंता
36स्थानिक निधी कामेअभियंताउप अभियंताकार्यकारी अभियंता
37खासदार निधी कामेअभियंताउप अभियंताकार्यकारी अभियंता
38रस्ते दुरुस्तीअभियंताउप अभियंताकार्यकारी अभियंता
39पूर कामेअभियंताउप अभियंताकार्यकारी अभियंता
40डोंगरी विकासअभियंताउप अभियंताकार्यकारी अभियंता
41रोजगार हमी कामेअभियंताउप अभियंताकार्यकारी अभियंता
42लघुसिंचन कामेअभियंताउप अभियंताकार्यकारी अभियंता
43बंधारेअभियंताउप अभियंताकार्यकारी अभियंता
44पाटबंधारे दुरुस्तीअभियंताउप अभियंताकार्यकारी अभियंता
45पाणी पुरवठा योजनाअभियंताउप अभियंताकार्यकारी अभियंता
46विहीर योजनाग्रामसेवकगटविकास अधिकारीअभियंता
47तीर्थ क्षेत्र विकासग्रामसेवकगटविकास अधिकारीअभियंता
48ग्रामीण पाणी पुरवठाग्रामसेवकउप अभियंताकार्यकारी अभियंता
49जलस्वराज्य योजनासमितीउप अभियंताअधिकारी
50शिवकालीन पाणी योजनासमितीउप अभियंताअधिकारी
51विहीर कार्यक्रमसमितीउप अभियंताअधिकारी
52नळ योजना दुरुस्तीग्रामसेवकउप अभियंताकार्यकारी अभियंता
53पशु लसीकरणपशुधन अधिकारीविस्तार अधिकारीजिल्हा अधिकारी
54पशु आरोग्य शिबिरेपशुधन अधिकारीविस्तार अधिकारीजिल्हा अधिकारी
55कृत्रिम रेतनपशुधन अधिकारीविस्तार अधिकारीजिल्हा अधिकारी
56पशुसंवर्धन योजनापशुधन अधिकारीविस्तार अधिकारीजिल्हा अधिकारी
57इतर योजनास्थानिक अधिकारीगटविकास अधिकारीजिल्हा अधिकारी

टीप:

योजनेच्या अमलबजावणीच्या जबाबदारी बाबत संबंधित कर्मचारी / अधिकारी यांच्यामध्ये स्थानीक परिस्थिीतीनुसार बदल असु शकेल तसेच वरील योजनाची यादी ही केवळ मार्गदर्शन या व्यतीरिक्त योजनेच्या त्यामध्ये समावेश असु शकेल

परीशिष्ठ- 3

पंचायत राज संस्थांची संविधानिक जबाबदारी

ग्रामपंचायतीची संविधानिक जबाबदारी: महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व त्याअंतर्गत केलेली नियम यानुसार ग्रामपंचायतीने काम करणे बंधनकारक आहे.

ग्रामपंचायतीची कामे

ग्रामपंचायतीना त्यांच्या कार्यक्षेत्रात जनतेसाठी पाणी पुरवठा व स्वच्छता, रस्ते सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन गावातील पथदिवे इत्यादी सुविधा पुरविणे सामाजीक, आर्थीक, सांस्कृतीक, मागासवर्गीयाचे कल्याण महिला व बालकल्याणाचे विविध उपक्रम हाती घेणे बंधनकारक आहे. ग्रामपंचायत हद्दीतील जन्म, मृत्यु, उपजतमृत्यु, विवाह इत्यादीच्या नोंदी घेणे क्रम प्राप्त आहे ग्रामस्थानी मागणी केल्यानुसार ग्रामसभेची व ग्रामपंचायतीच्या

ठरावाची इतीवृत्ताची प्रत

अ.क्र कार्यसुचि जबाबदार कर्मचारी / अधिकारी कार्यपुर्तीचा कालावधी तक्रार अधिकारी
1 जन्म नोंदनीचा दाखला देणे (5 वर्षाचे आतील नोंद) ग्राम पंचायत अधिकारी 2 दिवस गटविकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड
2 मृत्यु नोंदनीचा दाखला देणे (5 वर्षाचे आतील नोंद) ग्राम पंचायत अधिकारी 2 दिवस गटविकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड
3 विवाह नोंदनीचा दाखला देणे (5 वर्षाचे आतील नोंद) ग्राम पंचायत अधिकारी 2 दिवस गटविकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड
4 फेर फार अर्जावर कार्यवाही करणे ग्राम पंचायत अधिकारी 30 दिवस गटविकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड
5 ग्रामपंचायत येणे दाखला ग्राम पंचायत अधिकारी 2 दिवस गटविकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड
6 खाजगी नळ जोडणी परवाणा देणे / नाकारणे ग्राम पंचायत अधिकारी 30 दिवस गटविकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड
7 व्यवसाय परवाना / नाहरकत दाखला ग्राम पंचायत अधिकारी 30 दिवस गटविकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड
8 विद्युत जोडणी नाहरकत प्रमाणपत्र सरपंच / ग्राम पंचायत अधिकारी 2 दिवस गटविकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड
9 BPL दाखला देणे सरपंच / ग्राम पंचायत अधिकारी 2 दिवस गटविकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड
10 नमुना नं. 8 चा उतारा ग्राम पंचायत अधिकारी 2 दिवस गटविकास अधिकारी, पंचायत समिती मुदखेड
11 जनावरांच्या आरोग्याचा दाखला पशुधन विकास अधिकारी 2 दिवस पशुधन विकास अधिकारी (विस्तार)
12 जनावरांचे शवविच्छेदन अहवाल पशुधन विकास अधिकारी 2 दिवस पशुधन विकास अधिकारी (विस्तार)
13 तक्रारींचे निवारण (अंतरीम उत्तर) ग्राम पंचायत अधिकारी / गटविकास अधिकारी 21 दिवस जिल्हा परिषद व वरिष्ठ अधिकारी

सरपंचाची कर्तव्यः

अधिनियमानुसार सरपंच यांना कार्यकारी शक्ती प्रदान केली असून तो ग्रामपंचायतीचे प्रमुख म्हणून कामकाज पाहातो. सरपंच पंचायतीच्या सभेचे विनीमयन करेल व पंचायतीच्या सर्व अधिका-यानी /कर्मचा-यानी केलेल्या कृती व कार्यवाहीवर देखरेख व नियंत्रण ठेवेल अधिनियमानुसार आवश्यक असलेली सर्व विवरणे व अहवाल तयार ठेवण्याची व्यवस्था करेल. अधिनियमानुसार तसेच शासनाच्या निर्देशाखाली देणे आवश्यक असतील अशी प्रती प्रमाणपत्रे आपल्या सहिने व पंचायतीच्या मुद्रेनिशी देतील, प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून आवश्यक कार्य पार पाडेल, गाव पातळीवर विविध विकास कार्यक्रम अभियान व योजनेत लोकांचा सहभाग घेउन गाव समृध्द करण्याचा प्रयत्न करेल. ग्रामसेवकांची कामे :- ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कामकाज पाहातो. 1. ग्रामसभेच्या व मासीक सभेच्या अनुषंगाने कामे, ग्रामसभा व मासिक सभेसमोर जमा व खर्च मंजुरीसाठी ठेवणे. 2. विविध स्वरुपाचे ग्रामस्थांना दाखले देणे. 3. ग्रामपंचायत हद्दीतील वेगवेगळे कर वसुल करणे, त्याची नोंद घेवून कराचीरक्कम बँकेत भरणे, अगामी वर्षासाठी कराची मागणी तयार करून मागणी देयकेपाठविणे. 4. ग्रामपंचायतीचे अंदजपत्रक विहित मुदतीत अधिनियमानुसार तयार करून पंचायत समिती कडे सादर करणे. 5. पिकावरील विविध रोगाबाबत ग्रमास्थाना जाहिर दवंडीद्वारे माहिती देणे. 6. साथरोग प्रतिबंधक उपाययोजना करणे पुरेसा टी. सी. एल. साठा ठेवणे व त्याचा पाणी शुध्दीकरणासाठी नियमीत वापर करणे. 7. गावातील साथीच्या आजाराबाबत प्राथमीक माहिती आरोग्य अधिकारी व गटविकास अधिकारी यांना देणे 8. गावातील पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरुस्त व संनियंत्रण करणे. 9. जन्म, मृत्यु, उपजतमृत्यु व विवाह नोंदणी करणे व त्या अनुशंगाने निबंधक म्हणून काम पाहाणे. 10. ग्रामपंचायत लेखा नमुणा 01 ते 28 व इतर (शोचालय, वृक्षलागवड इत्यादी अद्यावत करणे, त्याची जोपासना करणे तसेच ग्रामपंचायतीच्या आर्थीक निधीची सनियंत्रण करणे. 11. ग्रामपातळीवर वेगवेगळे अभियान व योजना लोकसहभागात राबविणे. जिल्हा परिषद व पंचायत समिती यांची संविधानीक जबाबदारी : जिल्हा परिषद व पंचायत समिती यांना महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 व या अधिनियमानवये केलेले विविध नियम तसेच शासनाकडून वेळोवेळी देण्यात आलेली निर्देश यानुसार काम करणे बंधनकारक आहे जिल्हा परीषद व पंचायत समित्यानी त्यांच्या कार्यक्षेत्रात स्वउत्पन्नातून बांधकाम, सिंचन, कृषी विकास, पशुसंवर्धन, शिक्षण आरोग्य, पाणी पुरवठा व स्वच्छता इत्यादी संबंधित विविध विकास योजना राबविणे तसेच मागासगीय व आदीवासींचे कल्याण, महिला व बालकल्यणण यासाठी विशेष वित्तीय तरतुद करणे बंधनकारक आहे. या व्यतीरिक्त राज्य शासनाच्या अभिकरण तत्वावर सोपविलेल्या योजना व हस्तांतरीत केलेल्या योजनाची अमलबजावणी तसेच केंद्र शासन, राज्य शासन पुरस्कृत व बाहय अर्थ सहाय्यित योजनाची अमलबजावणी शासनाने सोपविल्यास त्यांच्या कार्यक्षेत्रात करण्याची जबाबदारी जिल्हा परीषद व पंचायत समिती यांची आहे. न टिप:- जन्म व मृत्यु च्या घटनेनंतर 21 दिवसांची पर्यंत नोंदणीकरुन दाखले देण्याचा अधिकार ग्रामसेवकांना असुन त्यापुढील 01 वर्षांच्या कालावधीसाठी हा अधिकार गटविकास अधिकारी यांना आहे व त्यावरील कालावधीसाठी नोंदणी करण्याचे आदेश ग्रामसेवकाना देण्यात अधिकार मा. न्यायालय यांना आहेत जन्म मृत्यु, उपजतमृत्यु व विवाह नोंदणीचे 05 वर्षापर्यंतचे रेकॉर्ड ग्रामपंचायतीकडे ठेवण्यात येतात तर त्यापुढील कालावधीचे रेकॉर्ड पंचायत समिती स्तरावर ठेवण्यात येतात.

परिच्छेद-5

जि.प. स्तरावर विकास कामासाठी प्रत्येक महिण्यात मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. नांदेड यांचे अनुमतीने समन्वय सभा घेण्यात येवून विभाग प्रमुखाचाव तालुक्यातील आढावा घेण्यात येतो.. 1) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी :- अध्यक्ष 2) मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी :- सचिव 3) मा. विभाग प्रमुख :- सदस्य 4) सर्व गटविकास अधिकारी :- सदस्य ग्रामस्थाची सनद प्रसिध्द करणे गटविकास अधिका-याचे नाव :- श्री. शेखर उमाकांतराव देशमुख सामुहिक विकासाच्या योजना

योजना व जबाबदार अधिकारी

अ.क्रयोजनेचे नावग्रामस्तरतालुका स्तरजिल्हा स्तर
1महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनाग्राम पंचायत अधिकारीगटविकास अधिकारीउपमुख्य कार्यकारी अधिकारी
2स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनाग्राम पंचायत अधिकारीगटविकास अधिकारीउपमुख्य कार्यकारी अधिकारी
3दलीत वस्ती सुधार योजनाग्राम पंचायत अधिकारीगटविकास अधिकारीउपमुख्य कार्यकारी अधिकारी
415 वित्त आयोग कामेग्राम पंचायत अधिकारीगटविकास अधिकारीउपमुख्य कार्यकारी अधिकारी
5स्थानिक विकास कामेग्राम पंचायत अधिकारीगटविकास अधिकारीकार्यकारी अभियंता
6वर्ग खोली बांधकाममुख्याध्यापकगट शिक्षण अधिकारीशिक्षण अधिकारी
7किचन शेडमुख्याध्यापकगट शिक्षण अधिकारीशिक्षण अधिकारी

वैयक्तिक विकास योजना

अ.क्रयोजनाग्रामस्तरतालुका स्तरजिल्हा स्तर
1प्रधानमंत्री आवास योजनाग्राम पंचायत अधिकारीगटविकास अधिकारीप्रकल्प संचालक
2रमाई आवास योजनाग्राम पंचायत अधिकारीगटविकास अधिकारीसमाज कल्याण अधिकारी
3शबरी आवास योजनाग्राम पंचायत अधिकारीगटविकास अधिकारीआदिवासी विभाग

समाज कल्याण विभाग

अ.क्रयोजनाग्रामस्तरतालुका स्तरजिल्हा स्तर
1शिलाई मशीन योजनाग्राम पंचायत अधिकारीगटविकास अधिकारीसमाज कल्याण अधिकारी
2दलीत वस्ती सुधार योजनाग्राम पंचायत अधिकारीगटविकास अधिकारीसमाज कल्याण अधिकारी
3शिष्यवृत्ती योजनामुख्याध्यापकगट शिक्षण अधिकारीशिक्षण अधिकारी

शिक्षण विभाग

अ.क्रयोजनाग्रामस्तरतालुका स्तरजिल्हा स्तर
1शालेय पोषण आहारमुख्याध्यापकगट शिक्षण अधिकारीशिक्षण अधिकारी
2शिष्यवृत्ती योजनामुख्याध्यापकगट शिक्षण अधिकारीशिक्षण अधिकारी

बांधकाम विभाग

अ.क्रकामग्रामस्तरतालुका स्तरजिल्हा स्तर
1रस्ते विकासकनिष्ठ अभियंताउपअभियंताकार्यकारी अभियंता
2दुरुस्ती कामेकनिष्ठ अभियंताउपअभियंताकार्यकारी अभियंता

पाणी पुरवठा विभाग

अ.क्रयोजनाग्रामस्तरतालुका स्तरजिल्हा स्तर
1ग्रामिण पाणी पुरवठाकनिष्ठ अभियंताउपअभियंताकार्यकारी अभियंता
2जलस्वराज्य योजनाकनिष्ठ अभियंताउपअभियंताकार्यकारी अभियंता

उपरोक्त तक्ते हे मार्गदर्शन असुन यामध्ये स्थानीक परीस्थिीतीनुसार अतिरिक्त माहिती समाविष्ट करण्याची मुभा आहे. वरील सर्व तक्ते संबंधित कार्यालयाचया दर्शनी भागावर लावणे बंधनकारक असुन याची सर्वस्व जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुखंची राहील.

                                                                                                                                       स्वाक्षरीत/-

   (शेखर उमाकांतराव देशमुख)
     गट विकास अधिकारी
    पंचायत समिती,मुदखेड.

येथे क्लिक करा – नागरिकांची सनद

Scroll to Top